Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Dating Scam : बुलाती है मगर..! मुंबईत डेटिंग अ‍ॅपचा घोटाळा उघड,...

Mumbai Dating Scam : बुलाती है मगर..! मुंबईत डेटिंग अ‍ॅपचा घोटाळा उघड, पुरुषांना बोलावून हजारो रुपयांना गंडा

[ad_1]

देशातील सर्वच महानगरामध्ये डेटिंग अ‍ॅप्सचा सुळसुळाट झाला आहे. मात्र या माध्यमातून प्रेमाचा शोध घेणाऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका महिलेनं मुंबईत डेटिंगच्या नावाखाली सुरु असलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये तिने लिहिले की, १ मुलगी ३ पुरुषांबरोबर डेटिंग करत त्यांना फसवत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments