Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशBarabanki school News: धक्कादायक! प्रार्थना सुरू असताना शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळला, ४०...

Barabanki school News: धक्कादायक! प्रार्थना सुरू असताना शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळला, ४० विद्यार्थी जखमी

[ad_1]

School Balcony collapses in Barabanki: लखनौच्या बाराबंकी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एका खासगी शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील व्हरांड्याचा मजला कोसळून आठ ते १५ वयोगटातील ४० मुले जखमी झाली आहेत. यातील २५ जखमी विद्यार्थ्यांवर जहांगीराबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर, १५ जणांना जिल्हा रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बाराबंकीचे जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असून पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग कोसळल्याने अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments