Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSunil Barve: ‘सयाजीराव’ पाहून प्रेक्षकांनाही येईल ‘कुंकू’ मधल्या नरसिंहराव’ची आठवण; सुनील बर्वेंचा...

Sunil Barve: ‘सयाजीराव’ पाहून प्रेक्षकांनाही येईल ‘कुंकू’ मधल्या नरसिंहराव’ची आठवण; सुनील बर्वेंचा नवा लूक बघाच!

[ad_1]

Sunil Barve Entry in Paaru Serial: प्रेक्षकांची पसंतीस उतरलेली मालिका ‘पारू’ या मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची एन्ट्री झाली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडका अभिनेता सुनील बर्वे झी मराठीवर ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा पदार्पण करत आहे. या निमित्ताने सुनील यांनी पुन्हा एकदा या वाहिनीवर काम करण्याची उत्सुकता व्यक्त करताना म्हटले की, ‘मी झी मराठी बरोबर एक दिलाने २०१२पर्यंत काम केलंय. त्यामुळे एक आत्मीयता आहे, जशी दूरदर्शन केंद्रबद्दल आहे. जेव्हा पासून प्रायव्हेट चॅनेलची सुरुवात झाली, तेव्हापासून अनेक कलाकारांच्या करियरला आकार देण्यास मदत केली आहे. तेव्हा पुन्हा या वाहिनीसोबत काम करण्याची उत्सुकता वेगळीच आहे. सयाजीरावच्या भूमिकेसाठी मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा सयाजीरावचा प्रोमो आला तेव्हा खूप जण म्हणत होते की नरसिंहराव परत आला. प्रेक्षकांना अजूनही माझी ११ वर्षापूर्वीची ‘कुंकू’ मालिका लक्षात आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments