Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, आधी अश्लील मेसेज पाठवला, नंतर ती शाळेत...

पुण्यात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, आधी अश्लील मेसेज पाठवला, नंतर ती शाळेत येताच…

[ad_1]

Puna Rural News: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असता पुण्यात एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण पुणे ग्रामीणच्या दौंड तालुक्यामधील एका शाळेतील आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून या घटनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी शाळेतील मुख्यधापकालाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments