Neeraj Chopra : नीरज चोप्राने अवघ्या १४ दिवसांत ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला, केला मोसमातील सर्वोत्तम थ्रो!

0
3
Neeraj Chopra : नीरज चोप्राने अवघ्या १४ दिवसांत ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडला, केला मोसमातील सर्वोत्तम थ्रो!


नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या १४ दिवसांनंतर पॅरिस ऑलिम्पिकचा विक्रम मोडला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने ८९.४५ मीटर भालाफेक केली होती. आता लुसाने डायमंड लीगमध्ये त्याने ८९.४९ मीटर भालाफेक करून स्वताच विक्रम मोडला. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला.



Source link