Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनKalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित! पण नेमका बघायचा कुठे?...

Kalki 2898 AD: ‘कल्की २८९८ एडी’ ओटीटीवर प्रदर्शित! पण नेमका बघायचा कुठे? अ‍ॅमेझॉन की नेटफ्लिक्स? जाणून घ्या…

[ad_1]

Kalki 2898 AD OTT Release: अभिनेता प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा ‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. अवघ्या जगातील प्रेक्षकांच्या मनावर या चित्रपटाने गारुड घातलं होतं. आता प्रभास अभिनीत हा साय-फाय चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. मात्र, ‘कल्की २८९८ एडी’ एकाच वेळी दोन ठिकाणी दिसत असल्याने आता चाहते आणि प्रेक्षक गोंधळात पडले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments