Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रबदलापूरचा २४ वर्षीय नराधम अक्षय शिंदे याची झाली होती ३ लग्न; तिन्ही...

बदलापूरचा २४ वर्षीय नराधम अक्षय शिंदे याची झाली होती ३ लग्न; तिन्ही बायकांनी सोडलं!

[ad_1]

Badlapur Case accused Akshay shinde : बदलापूर शाळेतील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहे. या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. या प्रकाणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या मुखई येथील घराची काही नागरिकांनी तोडफोड केली. या सोबतच अक्षयची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपीचे २४ व्या वर्षांपर्यंत ३ लग्न झाले असून तिन्ही बायका त्याला सोडून गेल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments