Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण नगर परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांची स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती

फलटण नगर परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांची स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती

फलटणः फलटण येथील फलटण नगर परिषदेचे कर्मचारी असलेले १) गणेश रामदास काकडे २ ) राकेश दत्तात्रय गलीयल ३) मुकेश विनायक अहिवळे ४) स्वरूप संजय अहिवळे यांची स्वच्छता निरीक्षक पदी नुकतीच नियुक्ती आहे आहे .

फलटण नगर परिषद येथे सेवेत कार्यरत असणारे १) गणेश रामदास काकडे यांची स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती ही सातारा नगर परिषद सातारा याठिकाणी झाली आहे २) राकेश दत्तात्रय गलीयल यांची स्वच्छता निरीक्षक म्हणून सातारा नगर परिषद सातारा येथे नियुक्ती झाली आहे ३ ) मुकेश विनायक अहिवळे यांची कराड नगर परिषद कराड येथे स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे ४) स्वरूप संजय अहिवळे यांची मेढा नगर परिषद मेढा येथे स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे या सर्व फलटण नगर परिषद मधील ४री ही कर्मचाऱ्यांची स्वच्छता निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments