Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनKalki 2898 AD: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार...

Kalki 2898 AD: ‘पब्लिसिटी स्टंट’, अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले

[ad_1]

दाक्षिणात्य अभिनेते आणि दिग्दर्शक बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीवर सध्या जोरदार टीका होत आहे. अरशद वारसीने एका चॅट शोमध्ये ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट पाहून अभिनेता प्रभासच्या अभिनयावर भाष्य केले. ‘मला फार दु:ख होतय. प्रभास एखाद्या जोकरप्रमाणे दिसत आहे. मला मॅड मॅक्स पाहायचा आहे. मला तेथे मेल गिब्सन बघायला आवडले. यार, तू त्याचं काय केलं आहेस. तू असं का करतोस? मला समजत नाही’ असे अरशद म्हणाला होता. आता दाक्षिणात्य कलाकाराने अर्शदला चांगलेच सुनावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments