Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनShivani Surve: शिवानी सुर्वेचा कधी न पाहिलेला अवतार, 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'चा...

Shivani Surve: शिवानी सुर्वेचा कधी न पाहिलेला अवतार, ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चा टीझर प्रदर्शित

[ad_1]

कोणते कलाकार दिसणार?

‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर, साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच सिनेमात एकत्र येऊन ज्या ताकदीने हे पात्र साकारणार आहेत, ते प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments