Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur Case: मोठी बातमी! बदलापूर घटनेच्या निषेर्धात २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

Badlapur Case: मोठी बातमी! बदलापूर घटनेच्या निषेर्धात २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

[ad_1]

Maha Vikas Aghadi: नामांकित शाळेतील दोन चिमुरडीवर लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या घटनेच्या निषेर्धात महाविकास आघडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली. यात आघाडीचे सगळे पक्ष सहभागी होणार आहेत. नुकतीच महाविकास आघाडीची बैठकी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments