Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: मुक्ताने सावनीसाठी आणले गिफ्ट, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

Premachi Goshta: मुक्ताने सावनीसाठी आणले गिफ्ट, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तिचा स्वभाव, तिचे वागणे प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मालिकेत मुक्ता ही भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली आहे. मुक्ता एक डेंटिस्ट आहे. तिने सईसाठी सागर कोळीशी लग्न केले आहे. पण तिचा चांगूलपणा सर्वांना खटकत आहे. नुकताच मुक्ताने सावनीसाठी नवी साडी खरेदी केली आहे. ते पाहून नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात नेमकं काय होणार?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments