Thursday, October 15, 2026
Homeमनोरंजनअक्षय कुमारपेक्षा १ रुपया जास्त मागितल्यामुळे संजीव कपूरला मास्टरशेफमधून दाखवण्यात आला बाहेरचा...

अक्षय कुमारपेक्षा १ रुपया जास्त मागितल्यामुळे संजीव कपूरला मास्टरशेफमधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कुकिंग शो म्हणून ‘मास्टर शेफ इंडिया’ पाहिला जातो. या शोमध्ये सर्व सामान्य लोक सहभागी होऊन उत्तम पदार्थ बनवत परिक्षकांची मने जिंकतात. २०१० साली मास्टर शेफ इंडियाचा पहिला सिझन आला होता. या पहिल्या सिझनसाठी परीक्षक म्हणून बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारची निवड करण्यात आली होती. त्यासोबत प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची देखील निवड करण्यात आली होती. मात्र, संजीव कपूर यांच्या एका अटीमुळे त्यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments