Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रPolice Bharti : पोलिस दलात मोठी संधी! डिसेंबर महिन्यात पुन्हा भरती, राज्यात...

Police Bharti : पोलिस दलात मोठी संधी! डिसेंबर महिन्यात पुन्हा भरती, राज्यात साडेसात तर मुंबईत १२०० पदे भरणार

[ad_1]

Maharashtra Police Recruitment in December: राज्यात काही जिल्ह्यात नुकतीच पोलिस भरती राबावण्यात आली. तब्बल ३५ हजार पदे भरण्यात आली होती. या भरतीत ज्यांना अपयश आले अशा तरुणांना आता पुन्हा पोलिस दलात भरती होण्याची संधी मिळणार आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात तब्बल साडेसात तर मुंबईसाठी १२०० पोलिसांची पदे भरती जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments