Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रPune Kondhwa news : पाण्यात उतरला विद्युत प्रवाह! पुण्यात कोंढवा येथे शॉक...

Pune Kondhwa news : पाण्यात उतरला विद्युत प्रवाह! पुण्यात कोंढवा येथे शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू!

[ad_1]

Pune Kondhwa news : पुण्यात पावसाने धुमशान घातले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पासवामुळे जागोजागो पाणी साचले होते. तर काही ठिकाणी झाडे तुटून पडली होती. या पावसाच्या पाण्यात विद्युत रोहित्राची तार पडल्याने विद्युत प्रवाह पाण्यात उतरला होता. ही बाब लक्षात न आल्याने एका महिलेचा पाय पाण्यात पडल्याने तिचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments