Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनअर्जुनने अप्पी-अमोलसोबत राहण्याचा घेतला निर्णय, 'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये वेगळे वळण

अर्जुनने अप्पी-अमोलसोबत राहण्याचा घेतला निर्णय, ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये वेगळे वळण

[ad_1]

Appi Amchi Collector Update: झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत अमोल हा अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याचे हे प्रयत्न आता अपयशी ठरताना दिसत होता. आता अखेर मालिकेत अमोलचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अर्जुममे अप्पी आणि अमोलसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून प्रेक्षक देखील खूश झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना देखील अप्पी आणि अर्जुनला एकत्र पाहायचे होते. आता त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments