Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनNatak: नाटक पाहायचा विचार करताय? मग 'पाहिले न मी तुला' हे नवे...

Natak: नाटक पाहायचा विचार करताय? मग ‘पाहिले न मी तुला’ हे नवे नाटक नक्की पाहा, या दिवशी येणार रंगभूमीवर

[ad_1]

रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार हे रंगभूमीवर स्वत:ला एका वेगळा रुपात सादर करतात. प्रेक्षक देखील तितक्याच आवडीने नाटक पाहायला जातात. आता ‘पाहिले न मी तुला’ हे नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक रंगभूमीवर कधी येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर असल्याचे दिसत आहे. चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments