Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रNandurbar Accident: धावत्या कारमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका, नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरील चौघांना उडवलं!

Nandurbar Accident: धावत्या कारमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका, नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरील चौघांना उडवलं!

[ad_1]

Nandurbar News: नंदुरबारमध्ये आज विचित्र अपघात घडला. धावत्या कारमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने रस्त्यावरील चौघांना उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments