Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनTRP Report: तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ घसरली! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ मालिकेने मारली...

TRP Report: तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ घसरली! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ मालिकेने मारली बाजी! पाहा यादी…

[ad_1]

TRP Report Marathi Serial Week 32: मराठी मालिका विश्वात सध्या मालिकांची भरपूर चर्चा आहे. काही मालिकांमध्ये धमाकेदार वळण पाहायला मिळत आहे. तर, काही मालिका अगदीच रटाळवाण्या कथानकावर असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. काही मालिका यंदा आपल्या स्थानावरून घसरलेल्या दिसत असल्या तरी, त्यांनी टॉप ५मध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. नुकताच ३२व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये एका मराठी मालिकेची जागा घसरल्याचं चित्र दिसत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या मालिकांनी मारलीये बाजी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments