Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: देवाच्या पुढ्यातलं नाणं प्रतिमाची स्मृती परत आणू शकेल का?...

Tharala Tar Mag: देवाच्या पुढ्यातलं नाणं प्रतिमाची स्मृती परत आणू शकेल का? सायली करणार जोरदार प्रयत्न!

[ad_1]

Tharala Tar Mag 16 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली पुन्हा एकदा प्रतिमा आत्याच्या आठवणी परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी आता ती आणखी एक वेगळा मार्ग वापरणार आहे. यासाठी ती आता सुभेदारांच्या देवघरातील चांदीची नाणी वापरणार आहे. सुभेदारांच्या घरात प्रतिमा आत्या या लाडकी लेक असल्याने त्यांना नेहमीच प्रेमाची आणि मानाची वागणूक मिळाली होती. मात्र, प्रतिमाच्या जाण्याने या घरात एक मोठी भावनिक पोकळी निर्माण झाली होती. मात्र, आता प्रतिमा आत्या घरात परत आल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे. आता सायली याच घरच्या प्रेमाची कास धरून प्रतिमा आत्यांना त्यांच्या जुन्या आठवणी परत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments