Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: 'ती मला सोडून गेली', सूरज चव्हाणला प्रेमात मिळाला होता...

Bigg Boss Marathi: ‘ती मला सोडून गेली’, सूरज चव्हाणला प्रेमात मिळाला होता गोलीगत धोका

[ad_1]

पुढे सूरजने त्याच्या आयुष्यात काही तरी करुन दाखवण्याचा निर्णय घेतला. त्याने रिल्स तयार करुन, गाणी तयार करुन प्रसिद्धीचे शिखर गाठले. ‘मग मी काही तरी करुन दाखवायचं ठरवसं. असला मोठा स्टार बनलो ना.. गोलीगत, झापुकझूपूक… गाणी वाजतात आपली..’ असे सूरज म्हणाला. त्यावर निक्कीने कधी तिला बघितलं का परत? असा प्रश्न विचारते. त्यावर त्याने, ‘आता नाही. चांगलं चाललं आहे तिझं.. उलट भारी वाटतय बाबा.. खूश आहे ती तिच्या आयुष्यात.. माझं पिल्ल..’ असं उत्तर दिलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments