Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनSamantha Ruth Prabhu: नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथा पडली प्रेमात? 'या' प्रसिद्ध...

Samantha Ruth Prabhu: नागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथा पडली प्रेमात? ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाला करतेय डेट

[ad_1]

काय आहे दिग्दर्शकाचे नाव

रेडिटवरील वृत्तानुसार, समांथा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहे. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत. राज आणि समांथाने ‘द फॅमिली मॅन २’ या सीरिजसाठी एकत्र काम केले. याच सीरिजच्या माध्यमातून तिने ओटीटी विश्वात पदार्पण केले. आता राज आणि समांथाच्या डेटिंगच्या चर्चा सुरु आहेत. मात्र दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments