Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनSunidhi Chauhan Birthday: गोड गळ्याची गायिका सुनिधि चौहानच्या करिअरमधली ‘ही’ सुपरहिट गाणी...

Sunidhi Chauhan Birthday: गोड गळ्याची गायिका सुनिधि चौहानच्या करिअरमधली ‘ही’ सुपरहिट गाणी ऐकलीत का?

[ad_1]

Happy Birthday Sunidhi Chauhan: देशातील प्रतिभावान आणि सुंदर गायिका सुनिधि चौहान आज (१४ ऑगस्ट) तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनिधिने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी व्यावसायिक गाणी गाण्यास सुरुवात केली होती. सुनिधिने १९९६मध्ये ‘शास्त्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, १९९९मध्ये ‘मस्त’ चित्रपटासाठी तिने गायलेले ‘रुकी रुकी सी जिंदगी’ हे गाणे तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरले. २०००च्या दशकात बॉलिवूड संगीतात मोठा बदल झाला. गाण्यांसोबतच आयटम साँग्सची संख्या वाढू लागली. सुनिधिसाठी हा बदलही चांगला ठरला होता. कारण, महिला गायकांमध्ये सुनिधि चौहान ही एकमेव अशी गायिका होती, जी अशी आयटम साँग्सही सुंदरपणे सादर करू शकली. तिच्या सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments