Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशकर्जाला कंटाळून दाम्पत्याने नदीत उडी घेऊन संपवले जीवन, त्याआधी सेल्फी घेतली व...

कर्जाला कंटाळून दाम्पत्याने नदीत उडी घेऊन संपवले जीवन, त्याआधी सेल्फी घेतली व लोकेशन कुटूंबीयांना पाठवले

[ad_1]

Haridwar husband wife commit suicide: ‘मी कर्जाच्या दलदलीत असा काही फसलो आहे की, बाहेर पडू शकत नाही. मरण्यापूर्वी आम्ही आमचा फोटो सर्वांना शेअर करणार आहे..’या ओळी लिहिलेला व्यक्ती आता जगात नाही. मन सुन्न करणाऱ्या या घटनेत पती-पत्नीने गंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी सेल्फी घेतली व त्यानंतर गंगा नदीत उडी मारली. गंगा नदीत जीव देण्यासाठी ते ८० किलोमीटर अंतर मोटारसायकलीवरून प्रवास करत हरिद्वारला पोहोचले होते. पोलिसांना सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments