Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजन‘मी तर म्हणतो यांना पकडून चोप द्या’; अक्षय कुमार, शाहरुख खानसारख्या बड्या...

‘मी तर म्हणतो यांना पकडून चोप द्या’; अक्षय कुमार, शाहरुख खानसारख्या बड्या कलाकारांवर का संतापले मुकेश खन्ना?

‘मी तर म्हणतो यांना पकडून चोप द्या’; अक्षय कुमार, शाहरुख खानसारख्या बड्या कलाकारांवर का संतापले मुकेश खन्ना?

[ad_1]

Mukesh Khanna on Bollywood Celebrities: बॉलिवूड कलाकारांच्या पान-मसाल्याच्या जाहिरातीला अनेकांनी विरोध केला असून, आता प्रत्येक मुद्द्यावर बेधडकपणाने बोलणारे मुकेश खन्ना यांनीही या मुद्द्यावरून बड्या कलाकारांना घेरले आहे. एका मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले की, कलाकारांनी हे असले प्रकार करू नये. त्यांना हे समजायला हवं की, ते लोक जे काही करतील, सामान्य लोक त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतील. मुकेश खन्ना यांनी म्हटले की, त्यांनी या मुद्द्यावरून अक्षय कुमारची चांगली कानउघडणी केली होती आणि अमिताभ बच्चन यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. ‘शक्तिमान’ आणि ‘भीष्म पितामह’ यांसारख्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे मुकेश खन्ना या विषयी बोलताना म्हणाले की, ‘या लोकांकडे पैसे नाहीत का?’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments