Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनMia le Roux: इतिहास रचला! कर्णबधीर मिया ले रॉक्स बनली ‘मिस साऊथ...

Mia le Roux: इतिहास रचला! कर्णबधीर मिया ले रॉक्स बनली ‘मिस साऊथ आफ्रिका’! भावना व्यक्त करताना म्हणाली…

[ad_1]

‘मिस साऊथ आफ्रिका’ स्पर्धेत झाला हंगामा

गेल्या आठवड्यात, या स्पर्धेत मोठा हंगामा पाहायला मिळाला होता. २३ वर्षांची, कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या चिदिन्मा अदेत्सिना हिच्यावर तिच्या आईने दक्षिण आफ्रिकन महिलेची ओळख चोरल्याचा आरोप केल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली होती. चिदिन्मा अडेत्सिना हिचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियन वडील आणि मोझांबिकन वंशाच्या आईच्या पोटी झाला. अनेक आठवड्यांपासून ती सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादळाच्या केंद्रस्थानी होती. कॅबिनेट मंत्र्यासह अनेकांनी देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या तिच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, याविषयी बोलताना चिदिन्मा म्हणाली की, ती ‘ब्लॅक-ऑन-ब्लॅक’ द्वेषाला बळी पडली आहे, ज्याला दक्षिण आफ्रिकेत ‘ॲफ्रोफोबिया’ म्हणून ओळखले जाते, जे इतर आफ्रिकन देशांतील लोकांमध्ये सामान्य आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments