Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनKBC 16: ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ७ कोटी जिंकायचेत? काय आहेत खास ट्रिक्स?...

KBC 16: ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ७ कोटी जिंकायचेत? काय आहेत खास ट्रिक्स? जाणून घ्या विजेत्याकडून…

[ad_1]

शोमधून ७ कोटी जिंकल्यानंतर काय केलं?

‘कौन बनेगा करोडपती’मधून ७ कोटी जिंकल्यानंतर अचिनने काय काय केले ते सांगितले. अचिनने म्हणाला की, त्याने या पैशांतून पहिला ‘आयफोन ६’ खरेदी केला आणि तो अजूनही त्याच्यासोबत आहे. सार्थकने सांगितले की, त्याने परदेश दौऱ्याचा बेत आखला आणि खूप मजा केली. स्वत: ‘कौन बनेगा करोडपती’ची दुनिया अनुभवल्यानंतर दोन्ही भावांनी सांगितले की, हा शो स्क्रिप्टेड नाही. अचिन म्हणाला, ‘हा शो स्क्रिप्टेड नाही. मात्र, अलीकडच्या सीझनमध्ये यातला ड्रामा काहीसा वाढला आहे. विशेषत: दुसऱ्या चॅनेलवर शिफ्ट झाल्यानंतर हे प्रकार वाढले आहेत, कारण आता ते स्पर्धकांच्या कथेवर जास्त लक्ष केंद्रित करतात.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments