Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाParis Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण...

Paris Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे? पाहा

Paris Olympics Medal Tally : चीन की अमेरिका… पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे? पाहा

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार आता संपला आहे. यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. येथे ऑलिंपिक २०२४ चा शेवटचा इव्हेंट ११ ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा महिलांच्या बास्केटबॉलचा सामना होता. या स्पर्धेत फ्रान्स आणि अमेरिकेचे महिला संघ आमनेसामने होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments