Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशViral Video: खेळण्यांशी खेळण्याच्या वयात लहान मुलगा चालवतोय कार, पाहा व्हिडिओ

Viral Video: खेळण्यांशी खेळण्याच्या वयात लहान मुलगा चालवतोय कार, पाहा व्हिडिओ

[ad_1]

Viral News: सोशल मीडियावर कधी- कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्याची आपण कधीच कल्पना केली नसते. असाच व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, ज्यात खेळण्यांशी खेळण्याच्या वयात लहान मुलगा चक्क गाडी चालवताना दिसतोय. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संबंधित मुलाचे कौतूक केले आहे. मात्र, काही जणांनी चिंता व्यक्त केली आहे. या वयात कार चालवणे धोकादायक ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments