Sunday, September 13, 2026
Homeक्रीडाNeeraj Chopra Net Worth : पानिपतमध्ये आलिशान घर, महिन्याला लाखोंची कमाई! पदकवीर...

Neeraj Chopra Net Worth : पानिपतमध्ये आलिशान घर, महिन्याला लाखोंची कमाई! पदकवीर नीरज चोप्रा किती कोटींचा मालक?

[ad_1]

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला. नीरजने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. यापूर्वी नीरज चोप्राने २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, त्यानंतर तो गोल्डन बॉय या नावाने प्रसिद्ध झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments