‘कराचीचा प्रत्येक मुलगा फिफा वर्ल्डकप जिंकू शकतो!’ एक पदक जिंकताच पाकिस्तानचं डोकं फिरलं

0
1
‘कराचीचा प्रत्येक मुलगा फिफा वर्ल्डकप जिंकू शकतो!’ एक पदक जिंकताच पाकिस्तानचं डोकं फिरलं


पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अर्शदने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण जिंकले. यानंतर अर्शद नदीम हा पाकिस्तानसाठी वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू बनला.



Source link