Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्ररील्ससाठी काहीही! व्हिडिओ तयार करण्यासाठी रेल्वेमोटरमनच्या केबिनमध्ये घुसले तरुण; दोघांना अटक

रील्ससाठी काहीही! व्हिडिओ तयार करण्यासाठी रेल्वेमोटरमनच्या केबिनमध्ये घुसले तरुण; दोघांना अटक

[ad_1]

Nashik crime : सध्या सोशल मीडियावर विविध ट्रेंड व्हायरल होत आहे. हे ट्रेंड फॉलो करत रील्स तयार करणाचे वेड तरुणांना लागले आहे. या साठी काही तरुण जीव धोक्यात घालून बिल्डिंगला लटकल्याची घटना पुण्यात घडली होती. तर आता दोन तरुणांनी रील्स तयार करण्यासाठी दोन तरुण रेल्वेच्या मोटारमनच्या केबिनमध्ये घुसल्याचा प्रकार पुढे आला आहे. रेल्वे पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments