[ad_1]
काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले होते. त्यामुळं ते वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. इतकंच नाही तर त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रणवीर सिंगनंतर आता एका अभिनेत्रीने न्यूड फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
[ad_2]
Source link
