Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशUPI Payments: ऑनलाईन व्यवहार आणखी सुरक्षित होणार, यूपीआय पेमेंटसाठी 'या' गोष्टींची गरज...

UPI Payments: ऑनलाईन व्यवहार आणखी सुरक्षित होणार, यूपीआय पेमेंटसाठी ‘या’ गोष्टींची गरज लागणार!

[ad_1]

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

यूपीआय पेमेंटसाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुरू करणे, हे फसवणूक कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मात्र, हे फीचर केव्हा उपलब्ध होईल याची कालमर्यादा अस्पष्ट असून कोणते यूपीआय अ‍ॅप्स याला सपोर्ट करतील याची शाश्वती नाही. गुगल पे, फोनपे, अ‍ॅमेझॉन पे आणि पेटीएम सारखे लोकप्रिय प्लॅटफॉर्म बाजारात आघाडीवर असल्याने, तंत्रज्ञान विकसित होत असताना वापरकर्त्यांना पिन किंवा बायोमेट्रिक्सपैकी एक निवडण्याचा पर्याय मिळेल, असा अंदाज आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments