[ad_1]
नेदरलँड्सची जलतरणपटू शेरॉन व्हॅन रूवेन्डाल हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तिने हे पदक आपल्या कुत्र्याला समर्पित केले. रूवेन्डालच्या कुत्र्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. कुत्र्याच्या स्मरणार्थ तिने आपल्या हातावर त्याचा टॅटूही बनवला आहे.
[ad_2]
Source link
