[ad_1]
Manish Sisodia Bail : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सीसोदीया हे 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. सिसोदिया यांना गेल्या वर्षी २६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
[ad_2]
Source link
