Thursday, September 17, 2026
Homeक्रीडाभारताच्या झोळीत पाचवे पदक, नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य; तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला...

भारताच्या झोळीत पाचवे पदक, नीरज चोप्राला भालाफेकमध्ये रौप्य; तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक

[ad_1]

नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.४५ मीटर भालाफेक करून मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला. यापूर्वी, २०२४ हंगामात, त्याचा सर्वोत्तम थ्रो ८९.३४ मीटर होता, जो त्याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पात्रता फेरीत केला होता. नीरजला ६ प्रयत्न मिळाले, त्यापैकी ५ फाउल ठरले. सुवर्णपदक न जिंकल्याची निराशा नीरजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments