Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजननागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली...

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली…

[ad_1]

समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नागाच्या ‘दुसऱ्या लग्ना’च्या अफवा समोर आल्या होत्या. यापूर्वी त्याने सामंथा रूथ प्रभू यांच्याशी लग्न केले होते. २०२१ मध्ये ते विभक्त झाले होते. २०१७मध्ये नागा चैतन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. परंतु, त्यांचे नाते काही वर्षेच टिकले. २०२१मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. शोभितासोबतच्या आणि नागाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर नागाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. तर, समंथाचे चाहते संतापलेले दिसले आहेत. समंथा आणि नागाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या दरम्यान ते प्रेमात पडले होते. चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडायची. मात्र, त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांना धक्का दिला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments