Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीने घेतली छोट्या पुढारीची पप्पी!...

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीने घेतली छोट्या पुढारीची पप्पी! पाहा व्हिडीओ

[ad_1]

काय आहे व्हिडीओ?

कलर्स मराठी वाहिनीने नुकताच बिग बॉसच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घन:श्याम इरिनाला म्हणतोय,”तू माझ्याशी कसंही वाग…पण मी तुझ्यासोबत प्रेमानेच वागणार.” त्यानंतर आज बिग बॉसच्या घरात पार पडणारा टास्क दाखवण्यात आला आहे. हे सगळं दाखवत असताना निक्की तांबोळी घन:शामच्या शेजारी बसलेली दिसत आहे. तिने थेट त्याच्या गालावर पप्पी घेतली आहे. हा प्रोमो शेअर करत कलर्स मराठी वाहिनीने, ‘त्याच्याशी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार!’ असे कॅप्शन दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments