Wednesday, September 23, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईत ‘या’ जेलमध्ये श्रीमंत कैद्यांना मिळते मटण बिर्याणी तर गरीब कैद्यांना निकृष्ट,...

मुंबईत ‘या’ जेलमध्ये श्रीमंत कैद्यांना मिळते मटण बिर्याणी तर गरीब कैद्यांना निकृष्ट, बेचव जेवण!

[ad_1]

सुनील पाटील, त्यांनी नियुक्त केलेले कारागृह पोलिस किंवा बाहेरील एजंट, दलाल यांना दहा हजार रुपये रोख स्वरूपात दिल्यास केवळ सहा हजार रुपये कैद्याला दिले जातात, तर उर्वरित चार हजार रुपये पाटील स्वतः ठेवतात. पैसे गोळा करणारे तुरुंग पोलिसांना १० टक्के हिस्सा दिला जातो. या भ्रष्ट कारभाराला विरोध करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जेलमध्ये धमकावले जाते आणि त्रास दिला जातो. अशा गैरप्रकारांविरोधात उभे राहणाऱ्यांबद्दल तक्रार करण्यासाठी पोलिस इतर कैद्यांनाही राजी करतात, असा आरोप गडलिंग यांनी केला आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments