Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनराजकारणातला आदर्श ‘युवानेता’ येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, कोणता अभिनेता साकारणार भूमिका?

राजकारणातला आदर्श ‘युवानेता’ येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला, कोणता अभिनेता साकारणार भूमिका?

[ad_1]

कोणते कलाकार दिसणार?

रमेश जाधव दिग्दर्शित ‘युवासेना’ हा चित्रपट २३ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे राजू राठोड, जगदीश कुमावत यांनी निर्मिती केली आहे. कथा अंकुर क्षीरसागर, पटकथा अमित बेंद्रे, संवाद भक्ती जाधव, अंकुर क्षीरसागर, अमित बेंद्रे, छायाचित्रण मयूरेश जोशी, कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर, निर्मिती व्यवस्थापन रवी दीक्षित, प्रसाद कुलकर्णी, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, दिलीप कंढारे, संकलन विशाल कोटकर, संगीत अमोल नाईक, नीलेश पाटील, गीत राजेश सांगळे, नितीन बागडे, नीलेश पाटील, रंगभूषा सुशांत वाघमारे, वेशभूषा स्मिता धुमाळ, साऊंड रेकॉर्डीस्ट योगेश क्षीरसागर, नृत्यदिग्दर्शन रोहन केंद्रा, मानसी कोवळे, यांनी केले आहे. 
वाचा: हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments