Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रमोटोरोला एज ५० अल्ट्रा आणि ऑनर २०० प्रो 5G, यातील कोणत्या फोनमध्ये...

मोटोरोला एज ५० अल्ट्रा आणि ऑनर २०० प्रो 5G, यातील कोणत्या फोनमध्ये मिळतायेत तगडे फीचर्स? वाचा

[ad_1]

मोटोरोला एज ५० अल्ट्रा पीच फ्यूझ आणि फॉरेस्ट ग्रेमध्ये शाकाहारी लेदर फिनिश किंवा नॉर्डिक वूडमध्ये लाकडी पॅनेल प्रदान करते. यात अ‍ॅल्युमिनियम फ्रेम आहे, त्याची जाडी ८.५९ मिमी आहे, वजन १९७ ग्रॅम आहे.  ऑनर २०० प्रो 5G ओशन सायन आणि ब्लॅकमध्ये येतो, ज्यात ग्लास बॅकसह अल्ट्रा-स्लिम डिझाइन आहे. याची जाडी ८.२ मिमी आहे, ज्याचे वजन १९९ ग्रॅम आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments