[ad_1]
‘अंतरपाट’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपासून कलर्स मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. गौतमी-क्षितिजचा लग्नसोहळा, घटस्फोटाचा आलेला ट्विस्ट, जान्हवीची एन्ट्री या सर्वांमुळेच मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. गौतमी आणि क्षितिजच्या लग्नाचे सत्य अखेर जान्हवीसमोर येणार आहे.
[ad_2]
Source link
