Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रSinhagad Fort : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी सिंहगड पर्यटनासाठी पुन्हा खुला...

Sinhagad Fort : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी सिंहगड पर्यटनासाठी पुन्हा खुला होणार

[ad_1]

किल्ले सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सध्या या पावसाची तीव्रता कमी हली आहे. मात्र, गेल्या महिन्यात गड परिसरात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे सिंहगड परिसरात दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळली. दरम्यान, या घटणेपूर्वी वन व्यवस्थापन समितीने दरड कोसळण्याच्या शक्यता असून जास्त वेळ थांबू नये असे सूचना फलक देखील लावले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे गडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी बटाटा पॉइंटजवळ मोठी दरड कोसळली. दगड आणि मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments