Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5: मैत्रीणच मैत्रिणीवर उलटली! निक्की निक्की करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा...

Bigg Boss Marathi 5: मैत्रीणच मैत्रिणीवर उलटली! निक्की निक्की करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा सूर अचानक बदलला!

[ad_1]

मैत्रिणीच पालटल्या!

दोघांमध्येही यावेळी खटके उडाले. जोपर्यंत अरबाज आपली माफी मागत नाही, तोपर्यंत आपण त्याच्याशी बोलणार नाही, असं म्हणत निक्कीने देखील तिथून काढता पाय घेतला. दुसऱ्या, दिवशी देखील निक्कीने त्याच्याशी बोलणं टाळलं. त्यावेळेस जान्हवी किल्लेकरने निक्कीच्याच विरोधात बोलण्यास सुरुवात केली. ‘हिला वाटतं की, सगळ्यांनी हिच्या मनाप्रमाणेच खेळलं पाहिजे, ही असं ठरवू शकत नाही’, असं म्हणत जान्हवीने उलटे सूर गाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात मैत्रीण म्हणवणाऱ्या मैत्रिणीनेच आता एकमेकींची कागळी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments