Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनKBC 16: महिला स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्याकडे केली भलतीच मागणी! 'बिग बी'...

KBC 16: महिला स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्याकडे केली भलतीच मागणी! ‘बिग बी’ हात जोडून म्हणाले…

[ad_1]

अमिताभ बच्चन झाले नाराज

प्रोमो व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, स्पर्धक अमिताभ बच्चन यांना म्हणतेय की, ‘सर माझं नाव पुन्हा एकदा घ्या ना प्लीज, दीपाली सोनी वडोदरा गुजरात. मी तुमच्या आवाजात कॉलर ट्यून सेट करेन सर.’ सहसा स्पर्धकांच्या अशा मागण्या टाळण्याचा प्रयत्न करणारे अमिताभ बच्चन यावेळी मात्र तिला होकार देतात व्हॉईस रेकॉर्डिंग सुरू करतात. अमिताभ बच्चन रेकॉर्ड करताना म्हणतात की, ‘मी दीपाली सोनी, वडोदरा गुजरात…’ मात्र, त्याचवेळी दीपाली त्यांना अडवते आणि महाते की,  ‘सर थोड्या प्रेमाने म्हणा ना…’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments