Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18: पुन्हा एकदा सवती येणार आमने-सामने? ‘बिग बॉस १८’मध्येही दिसणार...

Bigg Boss 18: पुन्हा एकदा सवती येणार आमने-सामने? ‘बिग बॉस १८’मध्येही दिसणार कृतिका आणि पायल मलिक?

[ad_1]

‘बिग बॉस १८’मध्ये जाण्यास उत्सुक!

पायल या व्लॉगमध्ये म्हणते की, ‘आमची गोलू जात नाहीये, मी तिला घरी राहायला सांगितले आहे. तिला ४० दिवस राहायला सांगतेय, मी निघतेय. पण, ती मला जाऊ देत नाही.’ यानंतर कृतिका येते आणि पायलला सांगते की, ‘मी तुला असं उदास बघू शकत नाही. मी बिग बॉसमध्ये जाणार आहे, बिग बॉसने मला कृतिका म्हणून हाक मारली की, मला खूप आवडते.’ यावर पायल तिची खिल्ली उडवते आणि म्हणते की, बिग बॉस तुला बोलवतही नाहीत. आता खरंच या दोघींपैकी एक ‘बिग बॉस १८’च्या घरात दिसणार का, हे येत्या काळात कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments