Monday, September 21, 2026
Homeक्रीडाParis Olympics: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी 'या' आजाराने होती त्रस्त; महिला खेळाडुने दोन सुवर्णपदके...

Paris Olympics: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी ‘या’ आजाराने होती त्रस्त; महिला खेळाडुने दोन सुवर्णपदके पटकावून रचला इतिहास!

[ad_1]

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी येण्यापूर्वी तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचार घेतले होते, असं सिमोन बायल्सने या व्हिडिओ म्हटलं आहे. ती सांगते, ‘स्पर्धेत येण्यापूर्वी मी खरोखरच नर्व्हस होते. आणि ते अपेक्षितही होतं. नुकतीच आज सकाळीच मी यासाठीचे उपचार घेतले आहे. त्यामुळे मला थोडे बरे वाटत आहे. या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज रात्री माझा खेळ होणार आहे. याच प्रसंगासाठी मी सर्वात नर्व्हस आहे.’ 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments