[ad_1]
क्रेमलेव यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, ‘डीएनए चाचणीच्या आधारे आम्ही अनेक खेळाडूंना ओळखले ज्यांनी महिला असल्याचे भासवून प्रतिस्पर्ध्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. टेस्टच्या निकालांनुसार, तिच्याकडे XY गुणसूत्र असल्याचे सिद्ध झाले. असे खेळाडू स्पर्धेतून बाहेर फेकले गेले.
[ad_2]
Source link
