Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनPremachi Goshta: सुधारेल ती सावनी कसली! 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आदित्यला ढाल करुन सागरला...

Premachi Goshta: सुधारेल ती सावनी कसली! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये आदित्यला ढाल करुन सागरला धमकी

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता आणि सागर यांची छान अशी लव्हस्टोरी सुरु आहे. पण प्रत्येक मालिकेत एक तरी खलनायिका असते. त्याच प्रमाणे या मालिकेत सावनी ही सतत षडयंत्र रचणारी, स्वत:च्या चुकांना इतरांना दोष देणारे पात्र आहे. साधी, सरळ मुक्ता तिला मदत करत असते. पण ती कधीच मुक्ताला चांगले बोलत नाही. चला पाहूया ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आजच्या भागात काय होणार…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments